Mango Chat

Mango Chat Celebrating local homes, small businesses, and everyday stories in Canada and beyond.

10/21/2026

एकत्र कुटुंब पद्धती हवी की विभक्त कुटुंब? 🏠

10/20/2026

नवरा किचनमध्ये चहा बनवायला गेला तर घराची SYSTEM खराब होते का? 😂

10/16/2026

घरातला राग मुलांवर? 💔दिवसभराचा ताण, घरातले वाद आणि शेवटी ओरड खाणारं ते निष्पाप मूल! 💔

आपण अनेकदा घरात होणारा अपमान किंवा टोमणे सहन करतो, पण तो साचलेला राग नकळत आपल्या लहान मुलांवर निघतो... आणि नंतर एकांतात बसून पश्चात्ताप होतो!

सायकॉलॉजीत याला ‘Displaced Anger’ म्हणतात.

🚨 या रागामुळे मुलांच्या सायकॉलॉजीवर काय परिणाम होतो?

सततच्या ओरडण्याने मूल आतून घाबरत जातं.

त्याचा स्वतःवरचा विश्वास कायमचा उडतो (Low Self-Esteem).

लहान वयातच त्याला वाटायला लागतं की ‘मीच चुकीचा आहे’.

आणि सर्वात भयानक म्हणजे... मोठं झाल्यावर ते मूलसुद्धा हाच राग शिकतं!

तुमच्यासोबत जे घडून गेलं, तोच ट्रॉमा पुढच्या पिढीला वारशात देऊ नका. मुलांवर चिडण्यापेक्षा... जिथे मूळ प्रॉब्लेम आहे, तिथे तो सॉल्व्ह करणं जास्त महत्त्वाचं आहे!

🛑 दुःखाचं हे चक्र आता थांबवा... कारण, हे नॉर्मल नाही!

💬 तुम्हालाही कधी असं जाणवलंय का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा.

👇 Share this with parents who need to hear this today!

10/06/2026
10/06/2026

मला औषधांची नाही…
**तुझी गरज होती! 💔**

घरात सगळं आहे…
पण मनातलं ऐकून घेणारं कुणी आहे का?

कधी कधी आपल्या जोडीदाराला उपाय नको असतो, सल्ला नको असतो… फक्त थोडा वेळ आणि शांतपणे ऐकून घेणारं कुणीतरी हवं असतं. ❤️

नात्यात फक्त जबाबदाऱ्या निभावणं पुरेसं नसतं…
एकमेकांसाठी **वेळ काढणंही तितकंच महत्त्वाचं असतं.**

MarathiReels

10/05/2026

मुलांवर प्रेम करणं, त्यांचे लाड करणं नक्कीच चुकीचं नाही… ❤️
पण प्रत्येक वेळी आपल्या मुलाची बाजू घेणं, त्याची चूक justify करणं, त्याला सतत special treatment मिळायला हवी अशी अपेक्षा ठेवणं — हे प्रेम आहे की नकळत त्याला entitled बनवणं? 🤔
मुलांना जिंकायला शिकवण्याइतकंच ‘नाही’ ऐकायला, चूक स्वीकारायला आणि इतरांचाही विचार करायला शिकवणं महत्त्वाचं आहे.
लाड करणं नॉर्मल आहे… पण प्रत्येक चुकीचं समर्थन करणं — This Is Not Normal. 🚫
तुम्ही कोणत्या category मधली आई आहात? 😄 कमेंटमध्ये नक्की सांगा! 👇
मुलांचेसंस्कार

10/03/2026

“नवरा आहे… एवढं तर चालायचंच!”
“तूच थोडं समजून घे…”
“संसार टिकवायचा असेल तर बाईने सहन करायला हवं…”

आणि अशाच अनेक वाक्यांमधून अन्याय हळूहळू ‘नॉर्मल’ केला जातो.

चूक करणाऱ्याला प्रश्न विचारण्याऐवजी, सहन करणाऱ्या स्त्रीलाच कसं वागायचं हे शिकवलं जातं.

आणि मग त्यालाच नाव दिलं जातं — ‘संस्कार’!

पण अन्यायाला संस्कार म्हटलं, तरी तो अन्यायच राहतो.

This Is Not Normal.

#संस्कार #स्त्री #मराठीरील्स

05/30/2026

Have you ever wondered if certain gifts can bring good luck or bad luck? 🎁

Or whether gemstones are suitable for everyone? 💎

In this interesting conversation, we discuss Vastu, gemstones, and some common beliefs that many of us hear but don’t fully understand.

If you’re curious about astrology, Vastu, gemstones, and the impact gifts may have in our lives, don’t miss this episode.

Releasing tomorrow, only on Mango Chat with Sh*tal Saley! ✨

🤔 Have you ever heard about *Naturopathy*?We all have heard about Ayurveda… but very few people truly understand what Na...
05/15/2026

🤔 Have you ever heard about *Naturopathy*?

We all have heard about Ayurveda… but very few people truly understand what Naturopathy is and how natural healing, mental wellness, and lifestyle changes can positively impact our daily lives. 🌿🧘‍♂️

Tomorrow, I’m releasing a special podcast with Dr. Raj Rakra — a highly experienced and respected senior practitioner based in Calgary, Canada, who has dedicated more than 45 years to helping people through natural healing and wellness practices.

In this insightful conversation, we discuss:
✨ Ayurveda
✨ Naturopathy
✨ Health & Wellness
✨ Mental Wellbeing
✨ Natural healing approaches for modern life

This episode is filled with practical wisdom, real-life experiences, and valuable guidance from someone who has truly devoted his life to this field.

Stay tuned tomorrow! 🎥

क्या आप Canada में नए हैं?या अभी भी समझ नहीं पा रहे कि यहाँ डॉक्टर के पास कब जाएँ — Walk-in clinic, Family Doctor या Eme...
04/24/2026

क्या आप Canada में नए हैं?
या अभी भी समझ नहीं पा रहे कि यहाँ डॉक्टर के पास कब जाएँ — Walk-in clinic, Family Doctor या Emergency?

तो कल आने वाला यह वीडियो आपके लिए बहुत खास होने वाला है। 🎥

इस informative podcast में एक experienced Family Physician के साथ हमने बात की है ऐसे कई सवालों पर, जो लगभग हर परिवार के मन में होते हैं:
• Canada में Family Doctor की असली भूमिका क्या होती है?
• Walk-in clinic और Emergency में कब जाना चाहिए?
• Adults और बच्चों के लिए कौन-कौन से जरूरी health checkups होते हैं?
• Diabetes और BP जैसे lifestyle diseases से कैसे बचें?
• Mental health को कब seriously लेना चाहिए?
• Parents और seniors के healthcare के लिए क्या ध्यान रखें?
• Antibiotics और supplements से जुड़े common myths और facts

यह discussion इतना useful और detailed रहा कि हमने इसे 2 भागों (Part 1 & Part 2) में release करने का निर्णय लिया है, ताकि आप हर जानकारी आराम से समझ सकें।

📅 Part 1 कल शाम 7:00 बजे release हो रहा है

ज़रूर देखें, और अपने friends व community के साथ share करें — हो सकता है यह जानकारी किसी के बहुत काम आ जाए। 🙏✨

Part 2 भी जल्द ही आने वाला है — इसलिए जुड़े रहिए।

Address

Edmonton, AB

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mango Chat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mango Chat:

Shortcuts

Share