27/04/2026
रंगांनी नटलेलं सौंदर्य तुमच्या बागेतही फुलू द्या! 🌼🌺
नाशिक नर्सरीमध्ये मिळतील सर्व प्रकारची शेवंतीची सुंदर रोपे – बियाण्यापासून विश्वास, आणि फुलांमध्ये यश! 🌿✨
🌈🌼 10+ कलर कलेक्शन – शेवंतीमध्ये रंगांची क्रांती! 🌼🌈
💎 २५ वर्षांचा शेती क्षेत्रातील अनुभव
💎 विषाणूमुक्त, निरोगी व मजबूत रोपे
💎 योग्य आळवणी व फवारणी करूनच पुरवठा
💎 विक्रीनंतर संपूर्ण तांत्रिक मार्गदर्शन
🚜 जागेवर सुरक्षित पोहोच
👉 बल्क ऑर्डरमध्ये उपलब्ध,
आता उपलब्ध - सर्व प्रकारचे शेवंतीआता उपलब्ध - सर्व प्रकारचे शेवंती #कृषिसंवादची रोपे!
महाराष्ट्रात अनेक नर्सरी आहेत; मात्र किरण वाकचौरे यांच्या नाशिक नर्सरीमधील शेवंतीची रोपे ही अधिक ताजी, टवटवीत व दमदार असल्याचा अनुभव अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे. आपणही हा अनुभव घेऊ शकता.
👉 चला तर आजच शेवंतीच्या रोपांची बुकींग करा. तुमच्या शेतीला नवा रंग भरून घ्या! 🌱
🌼 सर्व प्रकारच्या शेवंती येथे मिळतील
🏡 सुंदर बागेसाठी आजच भेट द्या!
📍 संसारी गाव, देवलाली कॅम्प, नाशिक
📞 संपर्क: किरण वाकचौरे +91 99229 47661
🌱🌼