Flavour Swag

Flavour Swag Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Flavour Swag, Kitchen/Cooking, Navi Mumbai (New Mumbai).

Happy Easter All of you 🎉💐 Easter Sunday special Veg Menu
05/04/2026

Happy Easter All of you 🎉💐 Easter Sunday special Veg Menu

RAGI chocolate cake very healthy 👌NO SUGAR NO BUTTER NO MAIDA / NO... refined oil👇👇👉 IngredientsRAAGI flour ½ cup yogurt...
02/07/2025

RAGI chocolate cake very healthy 👌NO SUGAR NO BUTTER NO MAIDA / NO... refined oil👇👇
👉 Ingredients
RAAGI flour
½ cup yogurt
¼ tsp baking soda
¼ cup milk
6 tbsp jaggery powder
¼ cup butter, melted
½ cup ragi flour
2 tbsp cocoa powder
½ tsp baking powder
Chocolate dryfruit, for topping 😋🍰👇

Mood 🌧️🌧️😋
23/06/2025

Mood 🌧️🌧️😋

Gudi padwa special ✨
30/03/2025

Gudi padwa special ✨

🐟🐟फिश करी (fish curry recipe) #झनझनीत फिश करी, खायला खुप चविष्ट,  😊 फिश करी मला खुप आवडते चला तर बघुया कशी बनवले मी👇घटक ...
25/01/2025

🐟🐟
फिश करी (fish curry recipe)
#झनझनीत फिश करी, खायला खुप चविष्ट, 😊 फिश करी मला खुप आवडते चला तर बघुया कशी बनवले मी

👇
घटक

4 कांदे
२,३ लाल मिरची
1 टेबल स्पून धने
1 टेबल स्पून खसखस
1 टेबल स्पून जिरे
1 टेबल स्पून मोहरी
1 टेबल स्पून तिळ
४,५ लवंग
४,५ इलायची
2 मसाला इलायची
1 इंच कलमी
२,३ तेजपान
1 टेबल स्पून खोबराकीस (शेेंगदाणे)
2 टेबल स्पून लाल तिखट
1 टेबल स्पून मिठ
1/2 टि स्पून हळद
2 टीस्पून गरम मसाला (साधा)
1 टीस्पून धनीयापावडर
1 टेबल स्पून कस्तुरी मेथी
1/2 टीस्पून जिरे पावडर
👸🏻: 1
सर्व प्रथम एका वाट्यात फिश चे काप घेऊन पाण्याने २ ते ३ दा स्वच्छ धुवून घ्या, त्यात मीठ आणि हळद लावून बाजूला १५ मिनिटे ठेवून द्यावे, नंतर एका कढईत थोडं तेल घालून कांदा लाल सर भाजून घ्यावा, आणि मग त्याच कढईत कांदा बाजूला करून,लॉंग, इलायची, मोठी इलायची, तेजपान, कलमी, धनी, तीळ, खोबरे, जिरे, मोहरी, छान
भाजुन घ्या,
👸🏻: नंतर त्यात लाल मिरची पण भाजुन घ्या आणि थंड होऊ द्या नंतर मिक्सर मधे छान बरीक पेस्ट तयार करून घ्या हव तर थोडे पाणी घालून बारीक करून घ्या आणि आल लसूण पेस्ट तयार करून घ्या,
👸🏻: नंतर १ कढईत तेेल गरम करून त्यात आले लसूण पेस्ट, आणि बारीक केलेला खडा मसाला पेस्ट घालून छान ब्राऊन होईपर्यंत परतुन घ्या परतुन घेतल की छान त्या मसाल्याला ते सुटल की त्यात कस्तुरी मेथी, लाल तिखट, धनिया पावडर, गरम मसाला पावडर, जिरे पूड घालून छान एकजीव करून २ते३ मिनिटे परतुन घ्या
👸🏻: मसाला तयार झाला की त्यात फिश चे पिसेस एक एक करून त्यात टाकून मसाल्यात छान एकजीव करून घे 👸🏻:
नंतर त्याला ५ मिनिटे झाकुन वाफेवर शिजवून घ्यावी आणि ५ मिनिटे झाली की त्यात करी साठी १ कप पाणी घालून ५ मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यावी आपली फिश करी तयार👍

15/07/2024

Mix veg pakoda 🌧️😋🤤

30/06/2024

Caramel pudding 🍮 very easy and quick

21/03/2024

फणसाची भाजी (fansachi bhaji )👌👇

दाल बाटी मूळ राजस्थानी असलेली ही रेसिपी.महाराष्ट्रात पण खूप फेमस.:-) रेसिपी घटक👇👇👇👇👇👇 1/2 किलो बाती साठी जाडसर दळलेला गह...
25/02/2024

दाल बाटी
मूळ राजस्थानी असलेली ही रेसिपी.महाराष्ट्रात पण खूप फेमस.
:-)

रेसिपी
घटक
👇👇👇👇👇👇

1/2 किलो बाती साठी जाडसर दळलेला गहू
3 वाटी साजूक तूप
1 चमचा ओवा
चिमुटभर मीठ
दाल करण्यासाठी -
३ वाटी तूर डाळ
1 चिरून कांदा
1 चिरून टोमॅटो
2 पळी तेल
1 चमचा हळद
2 चमचे लाल तिखट
2 चमचे सांबार मसाला
तुकडे मिरची
चिमुटभर हिंग
चवी नुसार मीठ
1 चमचा सोda
स्टेप 1👇👇👇👇👇👇👇
गिरणीवरून गहू जाडसर दळून आणावे.
५०० ग्रॅम पीठ घेऊन त्यात मीठ ओवा
१ वाटी साजूक तूप घालून पीठ चांगले मिक्स करून.त्यात आत सोडा घालावा.व पीठ पाण्याने मळून घ्या.१/२तास मुरत ठेवावे.👇👇👇👇👇👇👇👇
: स्टेप 2
पीठ मुरल्यावर त्याचे छोटे गोळे करून घ्या.
आप्पे पात्र गरम करायला ठेवावे.
👇👇👇👇😊: स्टेप 3
आप्पे पत्रा गरम झाले की त्यात एक एक गोळा ठेवावा.झाकण ठेवावे.👇👇👇👌👌👌
२ मीं नंतर पुन्हा कडेने तूप सोडावे व चमचा क्या सहायाने उल्टावावे.असे सर्व बाति शेकून काढावी:👉स्टेप 4👇👇👇
दाल - मधल्या वेळात कूकर ल दाल धुवून त्यात हळद हिंग टाकून ३,४ शिटी करावी.कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यावा.
: स्टेप 5👇👇👇👇👇
तेल गरम करून त्यात मोहरी हिंग जीरे घालून वरील सर्व जिन्नस घालून फोडणी करावी.दाल बट्टी पापड चटणी सोबत सर्व्ह करावी.एकदम सुंदर मस्त भरपेट जेवण तयार☺️👌👌😋😋😋😋

Kojagiri special Masala Milk
30/10/2023

Kojagiri special Masala Milk

Address

Navi Mumbai (New Mumbai)

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Flavour Swag posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share