26/10/2026
बिर्याणी फक्त चविष्ट असली की पुरेसं नसतं… तिचा सुगंध, rice ची texture, मसाल्यांचा balance आणि प्रत्येक layer परफेक्ट असली कीच खरी Non-Veg Biryani तयार होते! 😍🔥
या reel मध्ये बघा वेगवेगळ्या Non-Veg Biryani प्रत्येकाची चव वेगळी, technique वेगळी आणि flavour एकदम खास. 🍗🍚✨
घरासाठी शिकायचं असो, party orders घ्यायचे असोत किंवा स्वतःच्या Cloud Kitchen च्या menu मध्ये दमदार biryani add करायची असो योग्य technique समजली की confidence आपोआप वाढतो. ❤️
Reel शेवटपर्यंत नक्की पाहा… कोणती biryani तुम्हाला सर्वात जास्त आवडली ते comment मध्ये सांगा! 👀🔥
अधिक माहितीसाठी Instagram वर मेसेज करा.